सैनिक निधी उपक्रमाला भगवती ट्रेडर्सचा भरभरून प्रतिसाद
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी यवतमाळ अर्बन बँकेने भारतातील सैनिकांना मदत म्हणून बँकेच्या वतीने बँकेच्या प्रत्येक शाखेत सैनिकनिधी जमा करण्याचा उपक्रम सुरु केला होता. ह्या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे व मोठा निधी सैनिकांना…
