संस्कार सौरभ वाचनालय ढाणकी येथे माझी माती माझा देश उपक्रम
ढाणकी प्रतिनिधी ,प्रवीण जोशी ढाणकी येथे संस्कार सौरभ वाचनालय माझी माती माझा देश व ग्रंथप्रदर्शनी कार्यक्रम संपन्न झाला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता दि. ३०/८/२०२३ ला होत आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या उपक्रम…
