धबधबा नदी नाल्यापासून सुरक्षित अंतर ठेवूनच राहायला हवे……!
प्रतिनिधी:: ढाणकीप्रवीण जोशी सध्या देशासह राज्यात सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्या अभावी बंद पडलेले धबधबे पुन्हा आपले सुंदर मोहक रूप दाखवत आहे पण काही ठिकाणी…
