ED कार्यवाही भीतीपोटी राज्यकर्ते विकल्या जात आहे:- माजी मंत्री पूरके, केंद्र सरकार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात असमर्थ
सहसंपादक : रामभाऊ भोयर ED कार्यवाही केली जाईल या भीतीपोटी राज्यकर्ते विकल्या जात असल्याचे वक्तव्य माजी मंत्री प्रा.वसंत पुरके यांनी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले…
