राळेगाव बाजारातील मोबाईल चोरी रोखण्यासाठी ठाणेदार ऑन रोड (रस्त्यावर)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरात बाजाराची दिवशी गर्दीचा फायदा उचलत मोबाईल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले . या मोबाईल चोरावर आळा बसविण्यासाठी राळेगाव शहर चे कर्तव्यदक्ष पोलीस ठाणेदार जाधव…
