वडनेर जिल्हा परिषद सर्कल(ओपन)साठीराष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)कडून गुरुदयालसिंघ जुनी यांचे नाव आघाडीवर
सहसंपादक: रामभाऊ भोयर हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यातील वडनेर जिल्हा परिषद सर्कल येथील ओपन राखीव जागेसाठी होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडून श्री. गुरुदयालसिंघ जुनी…
