ढाणकी शहरातील श्री अमृतेश्वर जेष्ठ नागरिक मंडळाचा स्तुत्य उपक्रम पक्षासाठी कृत्रिम पानवटे तयार करण्याचा उपक्रम घेतला हाती

प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक कॉलनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे चौक परिसर ढाणकी येथे पक्षाकरिता झाडावर प्लास्टिकच्या टोपल्या बांधून अनेक मुक्या व अबोल अशा छोट्या छोट्या लहान पक्षांना पाणी…

Continue Readingढाणकी शहरातील श्री अमृतेश्वर जेष्ठ नागरिक मंडळाचा स्तुत्य उपक्रम पक्षासाठी कृत्रिम पानवटे तयार करण्याचा उपक्रम घेतला हाती

वाशिम जिल्ह्याच्या वीर सुपुत्रास भावपुर्ण श्रद्धांजली !,सोनखासचा जवान अमोल गोरे चीन सिमेवर शहिद

वाशिम, दि. 18 (जिमाका) : अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे चीन सिमेवर देशाचे रक्षण करतांना 17 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता वाशिम तालुक्यातील सोनखास येथील भारतीय सैन्यातील जवान अमोल गोरे…

Continue Readingवाशिम जिल्ह्याच्या वीर सुपुत्रास भावपुर्ण श्रद्धांजली !,सोनखासचा जवान अमोल गोरे चीन सिमेवर शहिद

फुलसावंगी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वप्नील नाईक यांची तर उपअध्यक्षपदी संतोष व्यवहारे यांची बिनविरोध निवड

माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव फुलसावंगी ( दि१९ ) २ एप्रिल ला पार पडलेल्या सह संस्थेच्या निवडणुकीत येथील विशाल नाईक आणि स्वप्नील नाईक याच्या पॅनल ने १३ पैकी १३ जागेवर…

Continue Readingफुलसावंगी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी स्वप्नील नाईक यांची तर उपअध्यक्षपदी संतोष व्यवहारे यांची बिनविरोध निवड

राळेगाव परिवहन विभागाला फलकाचे वावडे
प्रवाशांचा उडतो गोंधळ माहिती देण्यास होते टाळाटाळ

संग्रहित फोटो सहसंपादक-रामभाऊ भोयर शासनाच्या वतीने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली असताना त्याचा फायदा नागरिकांना होत असून सध्या एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये…

Continue Readingराळेगाव परिवहन विभागाला फलकाचे वावडे
प्रवाशांचा उडतो गोंधळ माहिती देण्यास होते टाळाटाळ

रखरखत्या उन्हात आदिवासीचे रास्ता रोको आंदोलन,आदिवासी नेते जगन येलके व विलास मोगकार यांच्या नेतृत्वात आंदोलन

- -तीन हजार आंदोलनकर्त्यांची उपस्थिती -निर्णय लागेपर्यंत जागेवरून उठणार नसल्याचा प्रशासनाला इशारा पोंभूर्णा:-पेसा कायदा,इको सेन्सिटिव्ह झोन,सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक हे प्रमुख मागण्या घेऊन आदिवासी नेते जगन येलके व विलास मोगकार…

Continue Readingरखरखत्या उन्हात आदिवासीचे रास्ता रोको आंदोलन,आदिवासी नेते जगन येलके व विलास मोगकार यांच्या नेतृत्वात आंदोलन

अज्ञात चोरट्यांनी राईस मिलचे जुने स्पेअर पार्ट चोरले

पोंभुर्णा:- तालुक्यातील चिंतलधाबा गावालगत अशोक मुरलीधर बट्टूवार यांच्या मालकीची मॉं. गायत्री राईस मिल आहे. रात्रौला अज्ञातांनी गोडावून व राईस मिलचे शटरचे कुलूप तोडून आत असलेला लोखंडी वस्तू, मोटार, वजन माप…

Continue Readingअज्ञात चोरट्यांनी राईस मिलचे जुने स्पेअर पार्ट चोरले

सामाजिक एकोप्यासाठी उमरखेड येथे पोलीसांची इफ्तार पार्टी

उमरखेड:- उमरखेड येथिल नगर परिषद मंगल कार्यालय येथे दिनांक 17 रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप प्रमुख उपस्थिती उपविभागीय अधिकारी महसूल…

Continue Readingसामाजिक एकोप्यासाठी उमरखेड येथे पोलीसांची इफ्तार पार्टी

कोपरी येथे एक गांव एक उत्सव संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

- राळेगांव तालुक्यातील कोपरी या गावात १३ फेब्रुवारी २०२३ गजानन महाराज प्रगट दिनापासून एक घर एक उत्सव राबवित असून त्यानुसार येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२…

Continue Readingकोपरी येथे एक गांव एक उत्सव संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

व्हाईस ऑफ मीडियातर्फे पत्रकार
पॉलिसी वितरण सोहळा गुरुवारी

यवतमाळ, ता. 17 : व्हाईस ऑफ मीडिया, यवतमाळतर्फे पत्रकार पॉलिसी वितरण सोहळा गुरुवारी (ता.20) सकाळी अकरा वाजता आर्णी रोडवरील सहकार भवनात आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय…

Continue Readingव्हाईस ऑफ मीडियातर्फे पत्रकार
पॉलिसी वितरण सोहळा गुरुवारी

सलोखा योजनेचा तालुक्यातील रावेरी ग्राम पंचायतीमध्ये साजरा

दिनांक १३/०४/२०२३ रोजी मौजा रावेरी येथिल ग्राम पंचायत कार्यालयामध्ये सरपंच श्री राजु तेलंगे यांच्या अध्यक्षतेखाली गावकऱ्यांची विशेष सभा घेऊन तलाठी जयश्री गेडाम यांनी सलोखा योजनेची सखोल माहिती दिली ती खालीलप्रमाणे…

Continue Readingसलोखा योजनेचा तालुक्यातील रावेरी ग्राम पंचायतीमध्ये साजरा