ढाणकी शहरात महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी
जिल्हा प्रतिनिधी:: प्रवीण जोशी,यवतमाळ दिनांक २२ एप्रिल शनिवार रोजी महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात ढाणकी शहरातील शंभू महादेवाचे मंदिर असलेल्या बस्वलिंग स्वामी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी…
