कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांची फसवणूक,महिलांची पोलीस ठाण्यात धाव
राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील प्रकार सहसंपादक-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील महिलेला ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून,तालुक्यातील दहेगाव येथील बचत गटातील २५ ते ३० महिलांची प्रत्येकी २…
