राळेगाव बाजार समितीत ७५ नामांकन वैध
तर छाननी नंतर ५ नामांकन बाद
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदाच्या निवडणुकीसाठी ८० उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते अखेर दिं ५ मार्च २०२३ रोजी छाननीत ८० उमेदवारा पैकी…
