अमडापुर हत्या प्रकरणात दराटी पोलिसांकडुन दोन आरोपीला सुट? :मृतकाच्या पत्नीचा आरोप
महागाव प्रतिनिधी / संजय जाधव उमरखेड तालुक्यातील अमडापुर फाट्यावर दि.१६/०४/२०२३ रोजी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला शेतीचा वाद निपटवण्या साठी गेलेल्या प्रकाश परसराम राठोड रा.चिल्ली (इजारा) यांची हत्या झाली होती.मृतक नामे…
