खैरी येथील शिवदौड मॅरेथॉन स्पर्धेत अमरावतीचा संजय पटेल प्रथम
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव निमित्त ओम श्री गणेश मंडळ व खैरी ग्रामवस यांच्या वतीने शिवदौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात…
