ढाणकी शहरात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ दिनाक10 मार्च ला तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात पार पडली जुन्या बसस्थानक परिसरात असलेल्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते…
