पैनगंगा प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या जमिनीची खरेदी विक्रीचे व्यवहार थांबवण्याचे आदेश!
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव शासन परिपत्राचा हवाला देत पुनर्वसनाच्या उपजिल्हाधिकारी यांनी काढले पत्र!पैनगंगा प्रकल्प बांधकामासाठी सर्व अडथळे दूर झाले आहेत. बुडीत क्षेत्रातील शेतीच्या खरेदी विक्री व्यवहार बंद झाल्याचे…
