विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महीलांचा सत्कार!,(रियांश मल्टिट्रेड कंपनीचा सेमीनार ‘हेल्थ अवैरनेस प्रोग्राम’)
हॉटेल रेवती प्राईड(हॉटेल झुलेलाल प्राईड) येथे,रियांश मल्टीट्रेड कंपनी कडुन सेमीनार घेण्यात आला हेल्थ अवरनैस प्रोग्राम सेमीनारच आयोजन करण्यात आले या सेमीनार मध्ये कंपनीचे मालक CMD मधुकरजी जाधव सर ह्यांनी आपल्या…
