अभाविप वरोरा शाखेचा छात्रनेता संमेलन उत्साहात संपन्न,शाखेची नूतन कार्यकारिणी घोषित
अभाविप वरोरा नगर अध्यक्ष म्हणून प्रा. गुरुदेव जुमडे व नगर मंत्री म्हणून गौरी येरणे ची निवड वरोरा:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून देशभरात काम…
