बामर्डा रेती घाटावर पोलीस विभाग व महसूल विभागाची धाड,पोकलेन मशीनी द्वारे अवैध रेती उत्खनन
(दि.2 मार्च) :-तालुक्यातील वणा नदीतील मौजा बामरडा रेती घाटातून पोकलेन मशिनद्वारे रेतीचा अवैध उपसा करून काही हायवा ट्रक मध्ये भरून वाहतूक करीत असल्याची माहिती28 फरवरी 2023 ला प्राप्त झाली. प्राप्त…
