स्त्री शक्ती फाउंडेशन तर्फे वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे हा कार्यक्रमाचे आयोजन
स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका किरण संजय देरकर यांनी उपेक्षित महिलांना आधार देत मागील वर्षी कर्तबगार महिलांना एक कार्यक्रम घेत व्यवसायाचे पीठ उपलब्ध करून दिले होते. तेव्हापासून ग्रामीण भागातील शेतकरी, स्त्रिया,कामगार…
