ढाणकी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे तरुण धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी रवाना.
दिनांक 27 ला ढाणकी शहरातील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराजवळ धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी तरुण जमले होते. ही मोहीम एकूण सहा दिवसासाची असून श्री क्षेत्र भीमाशंकर ते श्री क्षेत्र शिवनेरी वरसुबाई मार्गे…
