विठाळा येथे सेवा दलाचे आगमन,पंधरा हजार भाविकांची गर्दी
दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण रामनवमी निमित्य कर्नाटक, राजस्थान, आंध्रप्रदेश, या राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक पोहरादेवी येथे दर वर्षी दाखल होतात त्या मुळे याही वर्षी वरील राज्यातील भाविक काल पासून…
