अवकाळी गारपिटीने झालेल्या नुकसानीची आकोली येथे आमदार नामदेव ससाने यांनी केली पाहणी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी दिनाक१८/३/२०२३ रोजी ढाणकी आणि अकोली परिसरात अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्याच्या हाती आलेल्या मालाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अस्मानी आणि नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पूर्णतःहा पिचून गेलेला असून…
