कोलार पिपरी शिवारात वाघाने केली गुराख्याची शिकार,नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभाग फेल
भालर :- येथून जवळच असलेल्या कोलार पिंपरी शिवारात गुरे चाराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला असून गुराख्याचे अर्धखाल्लेले शरीर आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ माजली असून या नरभक्षी वाघाचा…
