राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर रावेरी येथील ग्रामपंचायतच्या कुरणलागून असलेल्या शेतात नथू किसन घुले वय वर्षे 70 राहणार परसोडी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ यांनी आज रोजी पहाटेच्या सुमारास एका झाडाला गळफास…
