नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई होणार ? की नाही असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभुमीवर पतंग उडवितांना नायलॉन मांजा वा- परने हा घातक असल्याची माहिती असुनही प्रतिबंधीत नायलॉन मांजाचा चोरी छुपे उपयोग / वापर केल्यामुळे संपुर्ण…
