राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे खून
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे . शेतात जागलीला असलेल्या 60 वर्षीय अशोक धनंजय अक्कलवार या शेतकऱ्याचा खून झाला आज सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली…..…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे . शेतात जागलीला असलेल्या 60 वर्षीय अशोक धनंजय अक्कलवार या शेतकऱ्याचा खून झाला आज सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली…..…
.. मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, वने, मत्स्यव्यवसाय, व सांस्कृतिक मंत्री म.रा.यांच्या विकासाच्या झंजावतामुळे ग्रामपंचायत चक हत्तीबोडी येथील शिवसेनेच्या सरपंच सहित पाच सदस्याचा भाजपामध्ये पक्षप्रवेश…. पोंभूर्णा तालूका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार,…
वरोरा व तालुका परिसरामध्ये चार ते पाच दिवसांपासून विमान जवळून घिरट्या घालत आहे. यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रविवारी हे विमान वरोरा-माजरी परिसरामध्ये घिरट्या घालताना दिसले. नागरिकांनी याची माहिती…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर श्री स्वामी विवेकानंद विचार मंच्याच्या वतीने विवेकानंद जयंती निमित 11जानेवारीला रक्तदान शिबीर तसेच 12व13 जा.ला किर्तनोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .श्री दिगंबरबुवा नाईक व शामबुवा धुमकेकर…
तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर दि १५-१-२३ रोजी मकर संक्रांती निमित्त ग्राम पंचायत द्वारा ग्रा.पं.महिला सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या मंडपामध्ये गावातील…
आश्वासनं फोल ठरल्यास पालकमंत्र्यांचा घरासमोर ढोल वाजवू : राजू कुडे बाबुपेठ जनतेने मानले आप चे आभार चंद्रपूर -रामसेतु दाताळा रोड वरील ब्रीज ला रोषणाई करण्याकरिता 3 कोटी रुपये खर्च केले…
मुंबई - महाराष्ट्रातील सुमारे 646 सरकारी शाळांमध्ये केंद्र सरकार पुरस्कृत योजनेखाली इ. 9 ते 12 च्या वर्गांसाठी वेगवेगळे व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. मात्र हे अभ्यासक्रम शिकविण्यासाठी खाजगी संस्थांच्या माध्यमातून…
हिंगणघाट:-१४ जानेवारी २०२३महाराष्ट्र सुजल अभियानाअंतर्गत हिंगणघाट येथिल वणा नदी बंधा-यावर के. टी. वेअर बांधणे, इंस्पेक्शन चेंबर बांधणे, ११०० मि.मि. व्यासाची कनेक्टींग मेन टाकणे, पुरामुळे नदीची माती थड वाहुन गेल्याने निर्माण…
ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान गोपनीय माहितीनुसार बिटरगाव पोलीस ठाणेदार प्रताप बोस यांनी तीन युवकांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली…
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर देवधरी येथील अवैधदारू विक्री बाबत मनसे च्या नेतृत्वात महिला एकत्र आल्या.त्यानी वडकी ठाणेदाराना निवेदन देखील दिले. दोन दिवसांनंतर आज नाल्याच्या काठावर अवैध्य दारू विकली जात…