सालोरी गावातील नागरिकांची विशाखा राजूरकरांच्या पुढाकाराने पालकमंत्र्याकडे धाव,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुल देण्याची मागणी
वरोरा तालुक्यातील सालोरी या गावांत विमुक्त भटक्या जमातीच्या कुटुंबाची मोठी संख्या असून मागील वर्षी केवळ ९ लोकांची यादी मंजूर करण्यात आली होती पण मंजूर यादी मधील काही लाभार्थी यांची पक्की…
