नांदेड जिल्ह्यातील 336 जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा प्रस्तावित निर्णय त्वरीत थांबवून त्या शाळा अधिक सक्षम करा, या मागणीला घेऊन एसएफआय व डीवायएफआयचे जि.प.समोर आक्रमक आंदोलन!,
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड राज्यात मागील काही दिवसांपासून शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कमी पटसंख्या हे कारण पुढे करुन ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा ह्या…
