सीईटी परीक्षेत प्राजक्ताने एस सी कॕटगिरीतून 99.99% मार्क मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम ,प्राजक्ता लिहितकर जि. प. विद्यार्थ्यांसाठी आदर्श
प्राजक्ता प्रकाश लिहितकर हिने नुकत्याच पार पडलेल्या नीट व सीईटी परिक्षेत घवघवित यश संपादन केलेले आहे . तिचे प्राथमिक शिक्षण जि. प. प्राथमिक शाळा भेंडाळा , बीट शेगाव , पं.…
