ढाणकी येथे 5 फेब्रुवारी पासून क्रिकेटचे खुले सामने,(सामूहिक राष्ट्र गायनाने होणार सामन्यांचे उद्घाटन)
ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी शहरांमध्ये बऱ्याच वर्षानंतर क्रिकेटचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले असल्याने क्रिकेट प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जातीय सलोखा राखण्याच्या उद्देशाने हे सामने दिनांक 5 फेब्रुवारीपासून सुरू होत…
