ग्रामपंचायत सदस्य संख्या कमी करण्याबाबत ग्रामपंचायात सदस्य राहुल खारकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट.
ग्रामपंचायत लाठी भालर वसाहत येथील लोकसंख्या व मतदारांची संख्या कमी झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमी करण्याबात यवतमाळ जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य राहुल खारकर यांनी निवेदन देऊन भेट घेतली.मागील 2011 नंतर…
