नगरपंचयातमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
पोंभूर्णा : हिंदूहद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात…
