अभाविप वरोरा शाखेतर्फे भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरवदिन उत्साहात साजरा
इतिहास जाणला तर इतिहास घडविता येतो :-श्री उमेशजी लाभे अभाविप वरोरा तर्फे स्थानिकशिवाजी सायन्स अँन्ड आर्ट्स काँलेज, वरोरा येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त तरुणांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी…
