पहिल्या जिल्हा साहित्य संमेलनात गजेंद्रकुमार ठूने निमंत्रित गझलकार
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथील कवी साहित्य तथा गझलकार म्हणून परिचित असलेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व गजेंद्र कुमार ठूने यांची पहिल्या जिल्ह्यस्तरीय साहित्य संमेलनातील गझल मुशायऱ्यासाठी निमंत्रित गझलकार म्हणून निवड…
