आणखी बळी जाण्याआधी वे.को. ली. व खान परिसरातील गावाजवळ निर्माण झालेले झुडपी जंगल साफ करा: विजय पिजदूरकर यांची उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदनाद्वारे मागणी
वणी तालुक्यामध्ये २०१७ मध्ये उकणी खाण परिसरामध्ये प्रथम १ वाघ आला खाणबाधित क्षेत्रातील शेतकरी, शेतमजुरांची गाय, बैल, बकरी अशी अनेक जनावरे मारली. त्याचा वावर खाण भागामध्ये फोसोफिस झुडूप, जागो-जागी पाणी…
