अवैध सायडिंग हटाव व राजूर गाव बचाव साठी वणी येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू,राजूर बचाव संघर्ष समितीचे आंदोलन
संघर्षाला माकप व संविधानिक हक्क परिषदेचे समर्थन राजूर येथे रेल्वे व वेकोलीचा माध्यमातून राजूरवासीयांच्या मूलभूत हक्कावर होत असलेल्या गळचेपी मुळे राजूर बचाव संघर्ष समितीचे वतीने बेमुदत आमरण उपोषणाला वणी येथील…
