पठयाने शेती केली ती पण गांजाची ,बिटरगाव पोलिसांची चमकदार कामगिरी ,दोन आरोपी अटकेत

ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी ढाणकी पासून जवळच असलेल्या निंगणुर शिवारातील संतोषवाडी येथे दोन व्यक्ती गांजाची शेती करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदिप पडावी यांना मिळतात त्यांनी ही माहिती…

Continue Readingपठयाने शेती केली ती पण गांजाची ,बिटरगाव पोलिसांची चमकदार कामगिरी ,दोन आरोपी अटकेत

असंसर्गजन्य रोगाविषयी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आरोग्य सेविका सौ शितल दिवेकर यांना पुरस्कार

प्रतिनिधी(प्रवीण जोशी) ,ढाणकी दिनांक 12 तारखेला ढाणकी येथील रहिवासी असलेल्या शितल गौरव दिवेकर यांना असंसर्गजन्य रोगाविषयी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून शितल ह्या पंचायत समिती पांढरकवडा अंतर्गत…

Continue Readingअसंसर्गजन्य रोगाविषयी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आरोग्य सेविका सौ शितल दिवेकर यांना पुरस्कार

उच्च पदाच्या नियुक्ती साठी झाली 5 लाखाची फसवणूक,एक आरोपी अटकेत

वरोरा तालुक्यातील चरूरखटी येथील एका महिलेची तिच्या मुलास वेकोलीत जनरल मजुरच्या नियुक्तीची ऑर्डर करून देण्याच्या बहाण्याने पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघड झाली असून दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी…

Continue Readingउच्च पदाच्या नियुक्ती साठी झाली 5 लाखाची फसवणूक,एक आरोपी अटकेत

नवनियुक्त जिल्हाधिका-यांनी घेतली डीपीसीची पूर्वआढावा बैठक

        चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोबर : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर…

Continue Readingनवनियुक्त जिल्हाधिका-यांनी घेतली डीपीसीची पूर्वआढावा बैठक

धक्कादायक: दगडाने ठेचून केली मुलाने वडिलांची हत्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर:--सावित्री पिपरी येथील विकास गेडाम वय २१ या तरुण युवकाने दिं १५ ऑक्टोबर २०२२ रोज शनिवारला सायंकाळी साडेसहा वाजताचे दरम्यान आपले वडील विजय निळकंठ गेडाम वय…

Continue Readingधक्कादायक: दगडाने ठेचून केली मुलाने वडिलांची हत्या

बोरी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

प्रतिनिधी (प्रवीण जोशी) ,ढाणकी दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी शुक्रवारला सायंकाळी चार वाजता बोरी(चा) ता. उमरखेड यवतमाळ येथील शेतकरी प्रकाश उत्तमराव माने यांच्या शेतात बैल चरत असताना अचानक परतीचा पाऊस…

Continue Readingबोरी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

हेल्थ इज वेल्थ समूहातर्फे विवेकानंद वसतिगृहात कोजागिरी साजरी

प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढाणकी हेल्थ इज वेल्थ या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या समूहाने स्वामी विवेकानंद वस्तीगृह अर्थातच बोर्डिंग ढाणकी येथे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला रुपेश कोडगिरवार, गजानन जिल्हावार, विवेक…

Continue Readingहेल्थ इज वेल्थ समूहातर्फे विवेकानंद वसतिगृहात कोजागिरी साजरी

वणीतून वंचितचे शिलेदार कार्यकर्ता मेळाव्यासाठी यवतमाळ ला रवाना

विशेष प्रतिनिधीवणी :- येथील वंचित बहुजन आघाडीचे असंख्य शिलेदार यवतमाळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी आज ता. १४ रोजी सकाळी ९ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित येऊन यवतमाळ येथे रवाना…

Continue Readingवणीतून वंचितचे शिलेदार कार्यकर्ता मेळाव्यासाठी यवतमाळ ला रवाना

विद्यार्थ्यांच्या वैधता प्रमाणपत्राच्या गंभीर होत असलेल्या समस्येवर उपाययोजना करा:सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे निवेदन.

:- आर्वी/प्रतिनिधी/पियूष रेवतकर आर्वी:-महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयाच्या वतीने विद्यार्थी मित्राच्या वैधता प्रमाणपत्राच्या गंभीर होत चाललेल्या समस्येवर उपाययोजना करण्यात यावी या करिता दिनांक १२/१०/२०२२ रोज बुधवारला सुशिक्षित बेरोजगार…

Continue Readingविद्यार्थ्यांच्या वैधता प्रमाणपत्राच्या गंभीर होत असलेल्या समस्येवर उपाययोजना करा:सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेचे निवेदन.

मजरा (लहान )येथे राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड द्वारा एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न.

, वरोरा- तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॅक मजरा लहान येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहातआज दिनांक 13 -10- 2022 ला दंतोपंत ठेंगळी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, प्रादेशिक संचालनालय, नागपूर द्वारा एक…

Continue Readingमजरा (लहान )येथे राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड द्वारा एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न.