मानोरा व कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे रूग्णसेवेच्या दृष्टीने आदर्श ठरतील – सुधीर मुनगंटीवार
मानोरा व कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लोकार्पण संपन्न. मानोरा व लगतच्या परिसरातील गावांमधील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नागरिकांनी मानोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी…
