विद्यूतशॉक लागून लाईनमॅनचा दुदैवी मृत्यु
पोंभूर्णा तालूका प्रतिनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा तालुक्यातील चकहत्तीबोळी परीसरातील विद्यूत खांबावर विजेचे काम करीत असतांना अचानक विजपुरवठा सुरु झाल्याने एका तरुन लाईनमॅनला आपला जीव गमवावा लागला सदर घटना दिनांक २२/१०/२०२२…
