अतिवृष्टीची मदत अत्यल्प, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ,फेर तपासणी करून वाढीव मदत दया, मनसेची निवेदनाद्वारे मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेली आर्थिक महसुल प्रशासनामार्फत बँकेत जमा झाली.मात्र अत्यल्प मदत मिळाल्याने शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला…
