राज्यात अनुसुचित क्षेत्रातील १३ नगरपंचायतींचे नगराध्यक्ष गैर आदिवासी,ट्रायबल फोरम – संसदेने कायदा केला नाही ; राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महामहिम राष्ट्रपती यांनी संविधानातील पाचव्या अनुसूचीच्या अनुषंगाने २ डिसेंबर १९८५ रोजी अधिसूचना काढून राज्यात अनुसूचित क्षेत्र घोषित केले आहे.या क्षेत्रातील शासन पेसा कायद्यानुसार चालायला पाहिजे.पाचव्या…
