विहीरगाव, चिखली गट ग्रामपंचायतच्या निकालाने गावचे चित्र बदलले
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील विहीरगाव, चिखली गट ग्रामपंचायतीच्या धक्कादायक निकालाने गावाचे चित्र बदलले आहेत. सविस्तर वृत्त असे थेट जनतेतून सरपंच पदाची निवड असल्याने अनेकांची हिरमोड झाली असल्याचे या…
