एकुर्ली,खैरगाव जवादे गट ग्रामपंचायत वर परिवर्तन पॅनलचा झेंडा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

२० सप्टेंबर राळेगाव तालुक्यातील एकुर्ली, खैरगाव जवादे गट ग्रामपंचायत वर परिवर्तन पॅनलचा झेंडा सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील
नुकत्याच पार पडलेल्या एकूर्ली ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये
थेट जनतेतून सरपंच पदाची निवड झाली या मध्ये कवडू नामा कुळसंगे
यांचा 310 मताने विजय झाला
तर वार्ड क.1 मध्ये
प्रवीण मेश्राम यांचा 196 मतांनी विजयी मिळाला तर
रुकंमाबाई तोडसे यांना 178 मतांनी विजयी मिळाला तर
पपिताताई कुळसंगे यांना 136 मतांनी विजयी मिळाला तर
वार्ड क.2
शालिनी ताई अलोणे यांना 153 मतांनी विजयी मिळाला तर
प्रीती तोडासे यांना 142 मतांनी विजयी मिळाला तर
वार्ड क.3
मिराताई मोरे यांना 108 मतांनी विजयी मिळाला तर
अजिंक्य वैद्य यांना 112मतांनी विजयी मिळाला आहे. तर
अशा प्रकारे 10 वर्ष सतेत असलेल्या विरोधकांचा धोबी पाचाड देत भरघोस मतांनी परिवर्तन पॅनलने संपूर्ण जागेवर विजय मिळवला आहे. या विजयाचा मागचे श्रेय बंडु भाऊ वानखेडे,खुशाल भाऊ कुटे ,अनिल बोडे, गजानन बोडे, सुधाकरराव शेटे, गणेशराव इंगोले, अशफक भाऊ पठाण,मोहन मानकर,राहुल मिलमिले, दिलीप भाऊ मिलमिले, अमर हाते , सागर हाते , शालिक हाते,राहुल बोडे, समीर खुनकर, ईश्वर ढगले,सुरज कुटे, आकाश वानखेडे, सुधार मोरे, संतोष वाट, आकाश जुनघरे, उत्तम चौधरी, प्रकाश अलोन, राजेश कुलसंगे, प्रशांत मुनेश्वर, तुळशीराम कांबळे,कीशोर जवादे, सुरेश मेश्राम, दिलीपराव नागोसे, नानाजी अलोणे,श्रावण अलोणे, अंकुश वंडे, पंढरीनाथ गाऊत्रे, अॅ. मधुसूदन अलोणे, दिलीपराव वैद्य यांच्या सर्वाच्या सहकारयाने विजय प्राप्त झाला असल्याची माहिती नवनिर्वाचित सदस्य अजिंक्य वैद्य यांनी दिली.