राळेगाव तालुक्यातील गावात अतीवृष्टी आणि पुर परिस्थिती मुळे अतोनात नुकसान झाले स्थानिक प्रशासनाने पंचनामे करून शासनाने त्वरित मदत द्यावी – मधुसूदन कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नैसर्गिक आपत्ती आणि पुर परिस्थिती अश्या अस्मानी संकटात राळेगाव तालुक्यातील बहुतांश गावांना फटका बसला अनेकांच्या घरात पाणी घुसले आणि घराच्या भिंती पडल्या शेतात पाणी घुसून…
