खोटी फिर्याद,खोटा खटले! न्यायालय तुडुंब भरले !!
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कोणत्याही आरोपपत्रात पुरावा नसेल तर खटला खारीज करण्याचा आधिकार न्यायाधिशांना आहे.पण त्यांनाच इंटरेस्ट असेल तर काम वाढणारच.न्यायाधीशांनी आरोपपत्र सादर करते वेळी तपासी आधिकाऱ्यानी फिर्यादी व…
