भारोसा येथे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे थाटात उदघाटन.
प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना कोरपना:- तालुक्याचे शेवटच्या टोकावर असलेल्या भारोसा गावात गोंडीयन संस्कृती संरक्षण समिती च्या वतीने 1857 चे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधून 12 मार्च 2021 ला…
