श्री मनोजभाऊ मानकर यांच्या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेत्याची उपस्थिती,श्री माणिकरावभाऊ ठाकरे ,श्री शिवाजीरावजी मोघे साहेब,श्री प्राध्यापक वसंतरावजी पुरके यांनी भरविला केक
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ् आज दिनांक २८/८/२०२१ रोज शनिवारला दौलत कृषी केंद्राचे संचालक श्री मनोजभाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केक कापून साजरा करण्यात आला त्यावेळी…
