श्री मनोजभाऊ मानकर यांच्या वाढदिवसाला अनेक दिग्गज नेत्याची उपस्थिती,श्री माणिकरावभाऊ ठाकरे ,श्री शिवाजीरावजी मोघे साहेब,श्री प्राध्यापक वसंतरावजी पुरके यांनी भरविला केक

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


आज दिनांक २८/८/२०२१ रोज शनिवारला दौलत कृषी केंद्राचे संचालक श्री मनोजभाऊ मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केक कापून साजरा करण्यात आला त्यावेळी कांग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री माणिकरावभाऊ ठाकरे साहेबासह कांग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री शिवाजीरावजी मोघे साहेब,कांग्रेस पक्षाचे तथा माजी विधानसभा उपाध्यक्ष श्री वसंतरावजी पुरके सर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा सहकार क्षेत्राचे नेते श्री प्रफुल्लभाऊ मानकर,श्री अरविंदभाऊ वाढोणकर , जानरावभाऊ गिरी, पं.स राळेगाव प्रशांतभाऊ तायडे, रवींद्र भाऊ देशमुख, श्यामभाऊ येणोरकर, संजयभाऊ देशमुख, जिवनभाऊ पाटील, मनिषभाऊ पाटील, किरणभाऊ कुमरे, राजूभाऊ तेलंगे, गजानन भाऊ पाल, अंकुशभाऊ मुनेश्वर,मिलिंदभाऊ इंगोले,मंगेशभाऊ राऊत,राहूलभाऊ होले, बाळासाहेब दरणे, अंकितभाऊ कटारिया,अशोकरावजी काचोळे,श्रावनसिंगजी वडते सर ईत्यादी मान्यवर मंडळीनी मनोजभाऊना केक भरवून वाढदिवस साजरा केला.त्यावेळी
वसंत जिनिंगचे सर्व संचालक,खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व अनेक संस्थाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.