मनसेचा जीएमआर कंपनी विरोधात एल्गार,तहसील कार्यालयासमोरील एक दिवसीय धरणे आंदोलनातून कंपनी व्यवस्थापन विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.
. वरोरा तालुक्यातील जीएमआर कंपनीमधे परप्रांतात कामगार कोरोना पॉझिटिव्ह निघल्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या कंपनी व्यवस्थापनावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीला घेऊन…
