गोंडवाना गणतंत्र पार्टी ची आढावा बैठक बिरसा भवन वाघापूर येथे संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) गोंडवाना गणतंत्र पार्टी ची जिल्हा परिषद/पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आढावा बैठकीला राज्याचे प्रमुख मा हरीषची ऊइके मा बळवंतराव मडावी…
