शेतकऱ्यांचं विज कनेक्शन कट करणाऱ्या शासनाच्या जी आर ची होळी करून उमरखेड शहर भाजपा चे आंदोलन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) निझाम व इंग्रजांनी आपल्यावर अमानुष अत्याचार केला आहे. मात्र ठाकरे सरकार जणू काही त्यांचा विक्रम मोडू इच्छित असल्याप्रकारे शेतकरी बांधवांवर अन्याय करत आहे.अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या…
